३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार आदी उपस्थित होते. पोलीस…
