क्रीडा
जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व फेदर्स बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व आर्य मल्टीपर्पज फॅाउंडेशन, जळगाव प्रायोजित “जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड बॅडमिंटन स्पर्धा २०२४” या स्पर्धा शनिवार, दिनांक २९ जून ते रविवार, दिनांक ३० जून २०२४ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत…
T-20 WC: अमेरिकेला नमवत भारताची सुपर8 मध्ये धडक; गाठ ऑस्ट्रेलिया सोबत !
T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ मधील २४ व्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा अमेरिकेवरील विजय हा गट टप्प्यातील सामन्यांमधील टीम इंडियाचा सलग तिसरा विजय होता. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाने यूएसएवर ७ गडी राखून विजय…
उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानला अक्षरशः लोळविले ; पाकचे स्पर्धेतले आव्हान धोक्यात
T20 World Cup IND vs PAK : टी20 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्युयॉर्क येथे झालेला सामना टीम इंडियाने अक्षरशः पाकिस्तानच्या घशातुन काढून घेत ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. पावसामुळे सामना उशीराने सुरु झाला. बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अ गटात…
T-20 वर्ल्ड कप : भारत आणि पाकिस्तान संघात आज रंगणार ‘हाय व्होल्टेज’ सामना
T-20 World Cup 2024 : भारत – पाकिस्तान यांच्यात आज रात्री न्यूयॉर्क मध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड बघता भारत वरचढ आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज…
२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती
संपूर्ण भारतातून जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून निवड झालेल्या प्रविण ठाकरे यांना शुभेच्छा देताना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज) : अल्माटी,कझाकस्तान येथे ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या…
भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात ; चांगली खेळपट्टी देण्याचे ICC कडून आश्वासन
IND vs PAK T20 World Cup 2024 : नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमच्या खेळपट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. येथेच अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला होता. मात्र आता चांगली खेळपट्टी देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन आयसीसीने दिले आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टी-20 विश्वचषक २०२४ चा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा बहुचर्चित हाय वोल्टेज सामना…
आंतरसंस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा पुरुष संघ उपविजेता ; तर वयस्क एकेरी गटात सैय्यद मोहसिन यांना राष्ट्रीय विजेतेपद
सांघिक गटाच्या उपविजेतेपदाची ट्रॉफी मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारतांना जैन इरिगेशनचा संघ. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तेलंगाना मधील निझामाबाद येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट ॲथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ…
आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत केकेआर विजेता
चेन्नई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आज केकेआरने चॅम्पियन्सला साजेसा खेळ करत आयपीएल २०२४ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. केकेआरच्या गोलंदाजांनी या विजयात सिंहाचा वाटा राहीला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत केकेआरने हैदराबादला फक्त ११३ धावांवर रोखले. त्यामुळे केकेआरला विजयासाठी ११४ असे माफक आव्हान मिळाले. केकेआरने हे आव्हान ९.५ षटकात…
सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॅम्प महत्त्वाचा – रणजीपटू समद फल्लाह
जळगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) –‘आरोग्यपूर्ण डायट, नैतिकता, शिस्त आणि सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्पचे आयोजन खुप महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपिठ उपलब्ध करून खेळ, खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे, यासाठी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन सदैव प्रयत्न करत आहे,’ असे मनोगत रणजीपटू समद फल्लाह यांनी व्यक्त केले. जैन…
IPL 2024 : बँगलोरची प्ले ऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री ; निर्णायक सामन्यात CSK चा पराभव
मुंबई | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – IPL-2024 पर्वात ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ १९७ धावाच करू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६…
युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक
पुणे | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कझाकिस्तानमध्ये अस्तानात २२ वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदक पटकावले. या मुष्टियुद्ध स्पर्धेत २२ वर्षांखालील गटामध्ये वर्चस्व राखत २१ पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली. पुण्याच्या आकाशने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. मागील वर्षी…
राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी
पुरुष व महिला एकेरीतील विजयी व उपविजयी खेळाडूंसह महाराष्ट्र कॅरम असो. चे सर्वश्री अजित सावंत, यतिन ठाकूर आणि केतन चिखले जळगाव | दि. ८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ ते ६ मे दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य…
अखेर IPL 2024 मधून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात; प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर
मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात केकेआर कडून २५ धावांनी पराभूत झाल्याने ते प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले. वेंकटेश अय्यरच्या ७० धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबई इंडियन्सचा डाव १८.५ षटकात १४५ धावांवर आटोपला. मुंबईसाठी हे आव्हान मोठे नसले तरी मुंबईच्या संघाची…
आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
जळगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन सोमवार दि. २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर, विद्या इंग्लिश शाळेच्या मागे आयोजित करण्यात आले आहे. जा मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००१ अथवा त्या…
५१व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ग्वाल्हेर जैन इरिगेशन संघास विजेतेपद
कुलपती इंदू बोरा यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारतांना जैन इरिगेशनच्या संघातील खेळाडू डावीकडून सर्वश्री रहीम खान, पंकज पवार (कर्णधार), संदीप दिवे, सय्यद मोहसिन (संघ व्यवस्थापक), योगेश धोंगडे, अभिजीत तिरुपणकर व जैद अहमद फारुकी. ग्वाल्हेर | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येथे दिनांक ६ ते १० एप्रिल दरम्यान लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे…
