सोनम वांगचूक यांची जोधपूर जेलमधून मुक्तता; केंद्र सरकारकडून ‘NSA’ हटवला
जोधपूर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क लडाखच्या हक्कासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढा देणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांची आज अखेर सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) केलेली कारवाई तात्काळ प्रभावाने मागे घेतल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. आज दुपारी साधारण १:३० वाजता…
