Headlines
Home » Archives for 2026-03-16

एल.एल.बी. चे शिक्षण घेत असल्याचे कारण दाखवत सर्वाधिक गुण असूनही उमेदवारास नियुक्ती नाकारली

​विद्यापीठाची मनमानी : बेकायदा शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन पात्र उमेदवारावर अन्याय का करतेय? जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव : एकिकडे उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःच एक धक्कादायक आणि अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सर्वाधिक ८० गुण…

Read More

केसीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रा’चे दिमाखात उद्घाटन

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCES) संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन स्वायत्त महाविद्यालय, जळगाव येथे सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी महाविद्यालयीन परिसरात ‘सौर ऊर्जा तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्राचे’ (Solar Technology Training Centre) अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सौर ऊर्जा क्षेत्रातील जागरूकता, कौशल्य विकास आणि शाश्वत तंत्रज्ञान शिक्षणाला मोठी चालना देणारे हे…

Read More

विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, तीन आरोपींना अटक

पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क वाघोली: पुण्यातील वाघोली परिसरात जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट समोर एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्यावर जुन्या किरकोळ वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यातील कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात अडकून राहिला. ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिसांनी तिघांना अटक…

Read More

जळगाव शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’चा मोठा घोटाळा; ६६१ कर्मचाऱ्यांचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’ संदर्भात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक आदेशांची अधिकृत ‘जावक रजिस्टर’मध्ये नोंदच नसल्याचे निष्पन्न झाले आहे.​नेमका प्रकार काय?​शिक्षण विभागाच्या मूळ जावक रजिस्टरची पडताळणी केली असता, अनेक…

Read More

पुणे ‘मेट्रो भवन’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

​पुणे | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. ​२०० किमीचे मेट्रो जाळे उभारणार: मुख्यमंत्री…

Read More
Top
error: Content is protected !!