Headlines
Home » Archives for 2026-03-06

राज्यासाठी महत्वाकांक्षी आणि दुरदर्शी अर्थसंकल्प; जैन इरिगेशनचे अनिल जैन यांची प्रतिक्रिया

वास्तव पोस्ट l जळगाव : आज शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा ‘जनकल्याणकारी’ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी आणि सिंचनासाठी केलेली भरीव तरतूद यावर उद्योजक वर्गातून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी या…

Read More

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा ; एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

वास्तव पोस्ट l एरंडोल : येथील ॲड. ओम त्रिवेदी व रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशने आय.आय.टी. कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बी….

Read More

वानखेडेवर भारताचा थरारक विजय; टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक!

वास्तव पोस्ट l मुंबई : येथील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक…

Read More
Top
error: Content is protected !!