चलो मुंबई: जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा १२ मार्चला एल्गार
जळगाव l वास्तव पोस्ट : “कोरोना काळात ज्यांनी देवदूतासारखी सेवा केली, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता बाधितांचे प्राण वाचवले, अशा कंत्राटी कोरोना योद्ध्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.” शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी केल्याने, आता जळगाव जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीने १२ मार्च २०२६ रोजी मुंबईत धडक…
