मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग
रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार वैजापूर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा वैजापूर ता.चोपडा ( प्रतिनिधी ): मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करता, त्यापासून पौष्टिक अन्नपदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग (यावल) चे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन…
