क्रीडा
जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप; योगिता शर्माचा प्रबंध भारतात द्वितीय!
पनवेलच्या पिल्लई कॉलेजची विद्यार्थीनी; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पेपर डॉ. शिल्पा पंकज केवटे यांचे लाभले मार्गदर्शन वास्तव पोस्ट (प्रतिनिधी)जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई…
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’…
जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey’ मध्ये ध्यान, संगीत, फ्री-फ्लो डान्सचा जळगावकरांनी घेतला आनंद! जळगाव, दि. २७ दीपक जाधव : जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात उगवत्या सूर्याच्या साक्षीने जळगावकरांनी धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रमाची अनुभूती घेतली. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून…
जळगाव क्रिकेट लीगवर जळगाव कोगटा किंग्जचे नाव; अंतिम सामन्यात अमळनेरचा पराभव
🏏 JCL-T20 ट्रॉपीसह जल्लोष करताना जळगाव कोगटा किंग्ज संघ जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर पार पडलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या (जेसीएल) दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या महामुकाबल्यात जळगाव कोगटा किंग्जने अमळनेर सुहांस जायंट्सवर ५ गडी राखून मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. नाणेफेक जिंकून जळगावच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय…
JCL-T20: महाअंतिम फेरीत अमळनेर सुहास जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग्ज यांच्यात महामुकाबला
जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव क्रिकेट लीग (JCL) २०२६ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष रविवारी होणाऱ्या ‘ग्रॅण्ड फायनल’कडे लागले आहे. रविवारी दि. २६ रोजी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर अमळनेर सुहास जायंट्स आणि जळगाव कोगटा किंग्ज हे दोन बलाढ्य संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. जगदीश झोपेच्या वादळी खेळीने…
JCL-2026 : उद्या रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’ बाईक
जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) चा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या मैदानावर उद्या, रविवार दि. २६ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता स्पर्धेची ‘ग्रॅण्ड फायनल’ रंगणार आहे. या अंतिम लढतीनंतर विजेत्यांवर पारितोषिकांचा वर्षाव…
JCL-2026 : २४२ धावांचा डोंगर सर करून अमळनेर सुहान्स जायंट्स फायनलमध्ये
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग २०२६’ (JCL T20) मध्ये आज एक अविश्वसनीय चमत्कार पाहायला मिळाला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात जळगाव कोगटा किंग्सने उभे केलेले २४३ धावांचे अवाढव्य लक्ष्य अमळनेर सुहान्स जायंट्सने केवळ १८.३ षटकांत पार करत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. जळगावच्या…
JCL-2026 : फायनलमध्ये थेट एन्ट्रीच्या सामन्यात ओम भोसले चा १७०* धावांचा तडाखा!
जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध अमळनेर सुहान्स जायंट्स आमनेसामने जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव क्रिकेट लीग (JCL T20) आता आपल्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. साखळी फेरीतील अव्वल दोन संघ, जळगाव कोगटा किंग्स आणि अमळनेर सुहान्स जायंट्स यांच्यात आज, २४ एप्रिल रोजी ‘क्वालिफायर-१’ चा हाय-व्होल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत (Final)…
JCL T-20: चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स आणि जळगाव कोगटा किंग्सची विजयी घोडदौड
ओम मुंडे याला प्लेअर ऑफ मॅच पुरस्कार प्रदान करताना अभंग जैन, अमित आहुजा, ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप जोशी आदी मान्यवर जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL) मध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्सने अटीतटीच्या सामन्यात रावेर…
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा दिमाखदार ‘अवॉर्ड्स नाईट’ सोहळा; विश्वविजेत्या खेळाडूंचा गौरव
मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित ‘अवॉर्ड्स नाईट’ सोहळा नुकताच अत्यंत दिमाखात पार पडला. क्रिकेटच्या मैदानात अतुलनीय कामगिरी करून मुंबई आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या चॅम्पियन्सचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती…
जळगाव क्रिकेट लीगचा थरार: अमळनेर, रावेर आणि चाळीसगाव संघांचे जोरदार विजय
उपांत्य फेरीसाठी चुरस वाढली; साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यांकडे लक्ष जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित ‘जळगाव क्रिकेट लीग-२०२६’ (JCL T-20) मध्ये आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. २१ आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यांमध्ये अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि…
जळगाव क्रिकेट लीग – २०२६ : ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर खेळाडूंसाठी संघांची तुफान झुंज!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 चा बिगुल वाजला आहे. जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात (ऑक्शन) सहा संघांमध्ये अष्टपैलू (ऑलराऊंडर) खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळाली. या ऑक्शनमध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९…
जळगाव क्रिकेट लीग-२०२६: ‘जळगाव किंग्स’ महागडी फ्रँचायझी, तर ओम मुंडे ठरला सर्वात महागडा खेळाडू!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या ‘जळगाव क्रिकेट लीग २०२६ (JCL T-20 पर्व-२)’ चा बिगुल वाजला आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन जैन हिल्स येथील ‘परिश्रम हॉल’मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या लिलावात ‘जळगाव किंग्स‘ ही…
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ओडिशा येथे नुकताच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत पूर्वा चौधऱी हिने महिलांच्या ५३ किलोच्या वजन गटात कांस्यपदक पटकावले. ती जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे…
जळगावमध्ये क्रिकेटचा धमाका! आयपीएलच्या धर्तीवर ‘JCL 2026’ पर्व २ ची घोषणा
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा क्रिकेटवेड्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन…
न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने राखले विश्वविजेतेपद; मायदेशात रचला इतिहास
वास्तव पोस्ट l अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला गेला. ८६,००० हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने आणि ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी जयघोषात टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव केला. याच मैदानावरील २०२३ च्या पराभवाच्या जखमेवर विजयाची फुंकर घालत भारताने सलग दुसऱ्यांदा आणि…
