Headlines
Home » Archives for दिपक जाधव

दिपक जाधव

अनुभूती निवासी स्कूलची निकालाची परंपरा कायम; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

​१० वीत पलक सुराणा, तर १२ वीत अलेफिया शाकीर विद्यालयात प्रथम जळगाव l वास्तव पोस्ट वृतसेवा शैक्षणिक गुणवत्तेत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या येथील अनुभूती निवासी स्कूलने आयसीएसई (१० वी) आणि आयएससी (१२ वी) बोर्ड परीक्षेत यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेच्या स्थापनेपासून (२००७) सलग १९ व्या वर्षी हा दैदिप्यमान निकाल लागला असून,…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि., राजर्षी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि.२९ एप्रिल रोजी करण्यात आले. नेस्ले सामाजिक उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबीरात १३५ रूग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी, हर्षा नन्नवरे, तेजस पाटील,…

Read More

जळगाव यांत्रिकी विभागात नियमांची पायमल्ली? कार्यकारी अभियंता धनंजय पाटील यांच्याविरुद्ध तक्रार

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा शासनाचे बदली धोरण आणि भारतीय संविधानातील समतेच्या तत्त्वाचे उघड उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत, जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता धनंजय वामन पाटील यांच्याविरोधात तक्रारीचा मोर्चा उघडण्यात आला आहे. नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन सुरेश रंधे यांनी नाशिक येथील यांत्रिकी मंडळाच्या मुख्य अभियंत्यांकडे ही…

Read More

गांधीवादी विचारवंत रामधीरजजींना ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर

धुळे l वास्तव पोस्ट वृत्तसेवा गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, उत्तर प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रामधीरज बालेश्वरजी सिंग यांना यंदाचा मानाचा ‘जमनाबेन लोकसेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रविवारी, ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी धुळे येथील बर्वे छात्रालयात एका विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.पुरस्कार सोहळा रविवार, दि.५ एप्रिल रोजी सायंकाळी…

Read More

२१ व्या शतकातील गांधी: गांधी तीर्थ येथे विचारवंतांचे ‘मंथन’; तीन दिवसीय गोलमेज परिषद संपन्न

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे २६ ते २८ मार्च २०२६ दरम्यान ‘२१ व्या शतकातील गांधी: एक चौकशी’ या विषयावर तीन दिवसीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी तीर्थ संकुलातील खान अब्दुल गफ्फार खान सभागृहात पार पडलेल्या या चर्चासत्रात गांधीजींच्या विचारांची समकालीन प्रासंगिकता आणि त्यांच्या जीवनशैलीचे पुनर्संकल्पन यावर सखोल खल करण्यात आला….

Read More

शिक्षणाच्या स्वप्नांना ‘मालाबार’चा आधार! ​डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ३१ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या (CSR) उपक्रमांतर्गत जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गरजू व गुणवंत ३१ विद्यार्थिनींना एकूण २ लाख ६६ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे…

Read More

दुःखी शेतकऱ्यांच्या वेदनांना स्पर्श करणारे व्यक्तिमत्व – रेखा चंदनकर

जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा “सरकारी कार्यालय” म्हटले की सामान्यांच्या डोळ्यासमोर फाईल्सचा ढिगारा, चपला झिजवणारे हेलपाटे आणि लालफितीचा कारभार येतो. पण याच व्यवस्थेत काही अशी व्यक्तिमत्त्वे असतात, जी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन ‘माणुसकीची’ भाषा बोलतात. जळगाव येथील विशेष भूसंपादन शाखेत कार्यरत असलेल्या रेखा चंदनकर हे नाव आज अशाच एका संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ कार्याचा पर्याय बनले आहे….

Read More

विधीमंडळात उद्धव ठाकरेंना भावपूर्ण निरोप; उपमुख्यमंत्री शिंदेंचे ‘साहेब’ संबोधन चर्चेत!

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राजकीय चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जात, महाराष्ट्र विधीमंडळाने मंगळवारी एका अत्यंत सुसंस्कृत आणि भावपूर्ण सोहळ्याचे दर्शन घडवले. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. या सोहळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील कटुता बाजूला सारून एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदेंचे…

Read More

भेसळखोरांना आता थेट ‘मकोका’; महाराष्ट्र सरकारचा विधान परिषदेत ऐतिहासिक निर्णय

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा मुंबई: राज्यात अन्नात भेसळ करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांचे आता धाबे दणाणणार आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ ही आता केवळ सामान्य गुन्हा न राहता ‘संघटित गुन्हेगारी’ मानली जाणार असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत…

Read More

नदीत बुडणाऱ्या चौघांचे प्राण वाचवणाऱ्या बाल-देवदूताला जैन इरिगेशनचा आधार

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा “दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची गरज असते,” हाच वारसा जपत जैन इरिगेशनने एका धाडसी बालकाचे भविष्य सावरले आहे. चोपडा तालुक्यातील अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (१४) याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने स्वीकारली…

Read More

‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने आपल्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आघाडी उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वाणिज्य खंडपीठाने नुकताच एकतर्फी तातडीचा (ex-parte ad-interim) मनाई आदेश जारी केला. हा आदेश नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व मनमाड भागात कार्यरत असलेल्या अनेक स्टील व्यापाऱ्यांविरुद्ध देण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील…

Read More

तुम्ही बायकोशी लग्न केलयं , मोलकरणीशी नाही; सुप्रीम कोर्टाने नवऱ्याला सुनावले खडे बोल!

नवी दिल्ली | वास्तव पोस्ट वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारा शेरा मारला — “तुम्ही बायकोशी लग्न केलंय, मोलकरणीशी नाही!” न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, “स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही हातभार द्यावाच लागेल. आजचा काळ वेगळा आहे, जुनी मानसिकता…

Read More

भारतीय कार बाजारात २५% उसळी; मारुतीचे वर्चस्व कायम

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहन नोंदणीने उल्लेखनीय उसळी घेतली. एकूण ३,८२,८१२ वाहनांची नोंदणी झाली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३,०५,८४ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदीतील वाढता आत्मविश्वास, नव्या मॉडेल्सची उपलब्धता आणि सहज कर्जपुरवठा यामुळे हा विक्रमी फेब्रुवारी ठरला. ​मारुती सुझुकीने १,५४,०९५ युनिट्स विकून…

Read More

कुरंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा नांद्रा (ता.पाचोरा) कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूची अनधिकृतरीत्या वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुरंगी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय पाचोरा येथे जमा केले. आज दि. २०मार्च, शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता भरत नन्नवरे मंडळ अधिकारी…

Read More

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतरही शिंदेंची कोंडी; छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता

​छत्रपती संभाजीनगर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​महायुतीतील भाजप-शिवसेना (शिंदे) वादाचे नवे प्रकरण बुधवारी छत्रपती संभाजीनगरात उघड झाले. अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याच्या तक्रारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीला जाऊन आले होते. मात्र, या भेटीचा काहीही उपयोग झाला नाही. आज, दुसऱ्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला…

Read More
Top
error: Content is protected !!