Headlines
Home » जळगाव » Page 39

के.सी.ई. अभियांत्रिकीत ‘अर्थनीती जागरूकता’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथिल के.सी.ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात अर्थनीती जागरूकता कार्यशाळा ॲड्वाइझर्स ऑर्गनाईझशन यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई. च्या विद्यार्थ्यांसाठी व महिला कर्मचारी वर्गासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. म्युचल फंड, शेअर मार्केट लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक कोठे, कशाप्रकारे करावी याविषयी सविस्तर माहिती…

Read More

के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन करण्यात आले होते. दि ७ ऑक्टो २०२४ रोजी महाविद्यालयांत संद्याकाळी प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांच्या हस्ते देवीची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा सर्वांगीण विकास, ओळख परिचय, व लुप्त गुणांना संधी देणे होय. या…

Read More

नशिराबादला पुढील टप्यात स्मार्ट सिटीसाठी राहणार प्रयत्नशील : मंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांची वचनपूर्ती ; ५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ नशिराबाद ( वास्तव पोस्ट ) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबादला आतापर्यंत सुमारे १८३ कोटींचा निधी उपलब्ध करून नशिराबादचा सर्वांगीण व सर्वसमावेशक विकास साधला आहे. यावेळी बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामविकासात विघ्न आणणाऱ्यांना झूगारून विकास कामे करीत राहणार, मतदार हाच माझा समाज असून विकास हेच…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आकाश कंदील स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन व नेतृत्व प्रा. कोमल जैन यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित केली. या कार्यक्रमात डॉ. संजय सुगंधी यांनी सांगितले कि दिवाळी भारतीय सण परंपरेतील मोठा सण. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा…

Read More

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला…

Read More

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते १७६० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्य शासनाने अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या निधीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात केले. महिला व बाल विकास कार्यालयामार्फत आयोजित महिला मेळावा आज अमळनेर…

Read More

नवरात्रोउत्सव : सहावी माळ ;नारीसमाजस्य कुशलवास्तूकारा! जागर स्त्री शक्तीचा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वर्षा प्रदिप पाटील यांचे शिक्षण बी.कॉम झालेले असून जवखेडा बु.ता. एरंडोल जिल्हा जळगाव येथील प्रगतशील शेतकरी ( महारु ) रामकृष्ण पाटील यांची ही मुलगी. गावातील अनेक गरीब मुलींचे लग्न लावून देण्याचे तसेच गरीब लोकांना आरोग्य सेवेत दवाखाना खर्च देण्याचे, कर्जबाजारी शेतकरी यांना वेळोवेळी आर्थिक मदत करणे, काहींना तर शेती…

Read More

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ : आमदार सत्यजित तांबे ; पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सची सांगता

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे. जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद…

Read More

धर्माचे राजकारण हाच अधर्म : प्रा. शरद बाविस्कर ; सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा : उज्वल कुमार चव्हाण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राजकारण हे सर्वांच्या मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे. लोकशाही हा मानवी मूल्यांचा नैतिक अधिकार असून प्रत्येकाने या मूल्यांशी कटिबद्ध राहिले पाहिजे. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणामध्ये धर्माचा वापर करणे हाच अधर्म असल्याची टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक व लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी केली. तर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये लोकसहभाग महत्त्वाच्या असल्याचे डॉ….

Read More

डाॅ.नयना झोपे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ज्ञानभारती फाउंडेशन संस्थेतर्फे डाॅ. उल्हास पाटील विधीविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. नयना झोपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. नयना आणि त्यांचे पती या दोघांचेही सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनिय असून त्या एक चांगल्या समाजसेविका आहेत. डाॅ. नयना नितीन महाजन झोपे या पी.एच.डी. झालेल्या असून त्यांचे कायदेविषयक चार पुस्तकं प्रकाशित झाली…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट विभागातर्फे अभिनव कृषी व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्य जोपासणे या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, प्रमुख मान्यवर अनिल भोकरे व शैलेंद्र चव्हाण, कार्यक्रमाचे समनव्यक व विभाग प्रमुख डॉ. वीणा भोसले, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले….

Read More

महात्मा गांधी तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा : पद्मश्री इंद्रा उदयन ; आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता : अशोक जैन

जय हिंद ग्लोबल परिषदेचे दीपप्रज्ज्वल करुन उद्घाटन करताना डावीकडून पद्मश्री इंद्रा उदयन, अशोक जैन, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. सुदर्शन अय्यंगार, डॉ. नामदेव गुंजाळ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल, प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे सेल्फ डिफेन्स क्लबचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समितीतर्फे विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी महिला समिती समन्वयक प्रा. हर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा ताएकवोंडो असोसिएशनच्या सहयोगाने सेल्फ डिफेन्स क्लब स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर मणियार विधी महाविद्यालयाच्या डॉ. विजेता सिंग, के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय…

Read More

राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत डॉ. जयंत इंगळे यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ( वास्तव पोस्ट ) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्याद्वारे शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज, एम. जे. कॉलेज, जळगाव येथील डॉ. जयंत पंडित इंगळे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. स्पर्धेच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागात त्यांनी प्रस्तुत केलेल्या इंग्रजी विषयातील…

Read More

देशाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी तरुणांनी पुढे यावे : डॉ. उदय निरगुडकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर इच्छाशक्ती, अविरत मेहनत, सांघिक प्रयत्न, त्याग आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयात ‘रोजगार कक्ष’ विभागाच्या वतीने ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर, मुंबई यांचे ‘आजचा तरुण आणि भविष्यातील संधी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात…

Read More
error: Content is protected !!