Headlines
Home » जळगाव » Page 40

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टी व इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात आज दि.१९ रोजी प्रथम वर्ष एल.एल.बी. व प्रथम वर्ष बी.ए. एल.एल.बी. या विद्यार्थ्यांसाठी “Fresher’s Party व Induction Programme” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲडवोकेट जी.एम. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जी.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती, वकिली व्यवसायातील…

Read More

डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगाव, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा आज दि.१८ रोजी सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडवोकेट पूजा व्यास यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळ…

Read More

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय विश्राम गृह जळगांव येथे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आहे होते. सदर बैठकीसाठी राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पठारे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली. बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून दीपक बळीराम सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र…

Read More

मु.जे. महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे चान्सलर ब्रिगेड आपत्ती व्यवस्थापन शिबिर निवड चाचणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांनी भुषवले. तसेच शिबिराचे उद्घाटन डॉ.सचिन नांद्रे यांनी दीप प्रज्वलन करून केले. आपत्ती व्यवस्थापन शिबिर विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी व देशासाठी किती महत्त्वाचे आहे याचे सखोल मार्गदर्शन प्राचार्य…

Read More

डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ‘करिअर गाईडन्स’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : उल्हास पाटील विधी महाविद्यालयात भुषण काळे प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश जामनेर यांनी करिअर गाईडन्स यात विधी क्षेत्रातील विविध संधी या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विधी क्षेत्र हे अतिशय व्यापक असून त्यात विद्यार्थी आपले करिअर कसे घडवू शकतो याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तसेच विधी क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध असून…

Read More

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय येथे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात सुरुवातीला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाषिक कौशल्य या विषयावर के.सी.ई. सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक गोपीचंद…

Read More

के.सी.ई. सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, पॉलिटेक्निकचे समन्व्यक…

Read More

व्यक्तिमत्त्व विकासासाठी आपल्यातील कौशल्ये ओळखणे आवश्यक : डॉ. आशुतोष पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आपले व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपल्यातीलं अंत:प्रेरणा महत्त्वाची ठरते. प्रत्येकात कोणती ना कोणती कौशल्ये असतात. त्याला चालना देण्यासाठी आपण श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्ये अंगीकृत करणे आवश्यक आहे असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांनी व्यक्त…

Read More

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्र.२ पोकरा अंतर्गत जिल्ह्यात ३१९ गावांचा समावेश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा-१ च्या यशस्वीतेमुळे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास कृषी व पद्युम विभागाच्या शासन निर्णय क्र. नादेकृ ४६२२/प्र.क्र.९४/८-अे/मंत्रालय/मुंबई, दि.१४ऑक्टोबर २०२४ अन्वये महाराष्ट्र शासनाची तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत व्हावी या दृष्टीकोनातून…

Read More

मानसिक आरोग्य दिनानिमित्त सोहम मध्ये ध्यान कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘कर्तव्याच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आनंदयात्री योग हॉल, मनभावन संकुल या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यशाळेमध्ये उपस्थित विद्यार्थी आणि योग साधकांना योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी…

Read More

प्रा.डॉ. योगेश चौधरी यांना सायन्स अँड टेक्नोलॉजी विषयात पीएचडी प्राप्त

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटी चे इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील प्रा.योगेश नारायण चौधरी यांनी कॉम्प्यूटर सायन्स (सायन्स अँड टेक्नोलॉजी) मध्ये नुकतीच पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे पीएचडीसाठी नोंदणी केली होती. प्रा.डॉ.बी.एच. बऱ्हाटे व्हॉइस प्रिंसिपल भुसावळ आर्ट्स सायन्स पी.ओ. नाहाटा कॉमर्स…

Read More

आता नैसर्गिक आपत्तीतील नुकसानाचे होणार ई- पंचनामे ; ॲप विकसित !

जळगाव ( वास्तव पोस्ट) : MRSAC आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतपिकांचे/ जमिनीचे, जनावरांचे, घरांचे, गोठ्यांचे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना जलद तसेच पारदर्शक, आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी ई-पंचनामा हे अत्यंत उपयोगी ॲप विकसित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने तहसील कार्यालय यावल येथे तलाठी, मंडळ अधिकारी, नैसर्गिक आपत्ती संकलनाचे…

Read More

के.सी.ई. चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ आयएमआर चा पदग्रहण समारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज दि.१४ रोजी के.सी.ई. चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये रोटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ पार पडला. याप्रसंगी रो प्रा. पुनम मानुधने आयएमआर चे डायरेक्टर प्रा.डॉ. बी.व्ही. पवार तसेच रोटरी अध्यक्ष ॲड सागर चित्रे सचिव पराग अग्रवाल आणि प्रोजेक्ट चेअरपर्सन डॉ. शमा सुबोध, डॉ. ममता दहाड, डॉ. पराग नारखेडे उपस्थित…

Read More

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे के.सी.ई. चे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण…

Read More

के.सी.ई. अभियांत्रिकीत ‘अर्थनीती जागरूकता’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथिल के.सी.ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात अर्थनीती जागरूकता कार्यशाळा ॲड्वाइझर्स ऑर्गनाईझशन यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई. च्या विद्यार्थ्यांसाठी व महिला कर्मचारी वर्गासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. म्युचल फंड, शेअर मार्केट लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक कोठे, कशाप्रकारे करावी याविषयी सविस्तर माहिती…

Read More
Top
error: Content is protected !!