जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार
जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशेन डिझाईन इस्न्टिट्युटमध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून सोबत असलेल्या दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट मध्ये विविध कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांनीना प्रमाणपत्र सुध्दा वाटप करण्यात आले. कौशल्य विकास शिक्षण मंडळाअंतर्गत मोफत कोर्सचा देखील शुभारंभ करण्यात आला. फॅशन, ब्युटी,मेहेंदी,…
