जिल्हाभरात “मुख्यमंत्री वयोश्री योजने”अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन
जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य…
