अमळनेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर , २ फेब्रुवारी रोजी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन .
४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप . अमळनेर ( प्रतिनिधी ) दि.२१, तालुक्यातील अमळनेर येथील साने गुरुजी साहित्य नगरी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी…
