राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण
मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महाराष्ट्रात ५ ठिकाणी क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकसाठी सुमारे १३५.०५ कोटी रुपये खर्च येणार आहे. जिल्हा…
