जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
वास्तव पोस्ट l जळगाव : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात व्यापक स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. दि.१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ६७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एकूण रु. १०,००,२६,६७८ इतका दंड आकारण्यात आला आहे….
