न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने राखले विश्वविजेतेपद; मायदेशात रचला इतिहास
वास्तव पोस्ट l अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज क्रिकेटचा नवा इतिहास लिहिला गेला. ८६,००० हून अधिक चाहत्यांच्या साक्षीने आणि ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी जयघोषात टीम इंडियाने टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव केला. याच मैदानावरील २०२३ च्या पराभवाच्या जखमेवर विजयाची फुंकर घालत भारताने सलग दुसऱ्यांदा आणि…
