Headlines

जैन इरिगेशन अन् NRCB मध्ये करार; केळीच्या दोन नवीन जातींची होणार निर्मिती

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (NRCB), त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या केळीच्या दोन नवीन…

Read More

धक्कादायक: इराणचा ४००० किमी दूर अमेरिकन तळावर मिसाईल हल्ला; हिंदी महासागरात युद्धाचा भडका!

वॉशिंग्टन/लंडन: (वास्तव पोस्ट विशेष प्रतिनिधी) मध्यपूर्वेतील युद्ध आता आशियाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. इराणने शनिवारी (२१ मार्च २०२६) हिंदी महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनच्या ‘डिएगो गार्शिया‘ (Diego Garcia) या सामरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील लष्करी तळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगाला हादरवून सोडले आहे. इराणने प्रथमच आपल्या सीमांपासून ४००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर हल्ला करण्याचा धाडसी प्रयत्न केला असून, यामुळे…

Read More

पीएसीएल (PACL) घोटाळा: ईडीची मोठी कारवाई, ५,०४६ कोटींची मालमत्ता जप्त​

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा अल्पबचत आणि गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पीएसीएल (PACL) अर्थात पर्ल्स ग्रुपविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासांतर्गत ईडीने ५,०४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या ताज्या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण जप्तीचा आकडा आता २२,००० कोटी रुपयांच्या पुढे…

Read More

‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने आपल्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आघाडी उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वाणिज्य खंडपीठाने नुकताच एकतर्फी तातडीचा (ex-parte ad-interim) मनाई आदेश जारी केला. हा आदेश नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व मनमाड भागात कार्यरत असलेल्या अनेक स्टील व्यापाऱ्यांविरुद्ध देण्यात आला असून, त्यामुळे राज्यातील…

Read More

तुम्ही बायकोशी लग्न केलयं , मोलकरणीशी नाही; सुप्रीम कोर्टाने नवऱ्याला सुनावले खडे बोल!

नवी दिल्ली | वास्तव पोस्ट वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारा शेरा मारला — “तुम्ही बायकोशी लग्न केलंय, मोलकरणीशी नाही!” न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, “स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही हातभार द्यावाच लागेल. आजचा काळ वेगळा आहे, जुनी मानसिकता…

Read More

भारतीय कार बाजारात २५% उसळी; मारुतीचे वर्चस्व कायम

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहन नोंदणीने उल्लेखनीय उसळी घेतली. एकूण ३,८२,८१२ वाहनांची नोंदणी झाली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३,०५,८४ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदीतील वाढता आत्मविश्वास, नव्या मॉडेल्सची उपलब्धता आणि सहज कर्जपुरवठा यामुळे हा विक्रमी फेब्रुवारी ठरला. ​मारुती सुझुकीने १,५४,०९५ युनिट्स विकून…

Read More

BREAKING: रुपाली चाकणकर पायउतार! भोंदू खरात प्रकरणाने सरकारची नाचक्की; ‘वर्षा’वरून सुटले राजीनाम्याचे आदेश

​मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळिकीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही कारवाई झाली…

Read More

जळगावमध्ये क्रिकेटचा धमाका! आयपीएलच्या धर्तीवर ‘JCL 2026’ पर्व २ ची घोषणा

​जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा क्रिकेटवेड्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन…

Read More

कुरंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा नांद्रा (ता.पाचोरा) कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूची अनधिकृतरीत्या वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुरंगी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय पाचोरा येथे जमा केले. आज दि. २०मार्च, शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता भरत नन्नवरे मंडळ अधिकारी…

Read More

कोरोना योद्ध्यांची मंत्रालयात धडक ; रिक्त पदांवर रुजू करून घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांना सध्या नवीन भरतीत डावलले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) ‘स्मार्ट’ कंपनीमार्फत सुरू असलेल्या भरतीत जुन्या अनुभवी कोरोना योद्ध्यांना डावलून वशिलेबाजी केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात…

Read More

संतापाच्या भरात पतीनेच उद्ध्वस्त केले हसतेखेळते कुटुंब; तीन मुले पोरकी!

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात गुरुवारी दुपारी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर भीषण संघर्षात होऊन, एका ३५ वर्षीय पतीने आपल्या पत्नीवर लोखंडी विळ्याने सपासप वार करत तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण निमखेडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ​नेमकी घटना काय? मिळालेल्या…

Read More

जैन हिल्सवर आधुनिक शेतीचा ‘शिवराज’ मंत्र; ठिबकवरील भात शेतीने केंद्रीय कृषीमंत्री भारावले

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा भारताला शेती क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. जळगावच्या जैन हिल्सवर राबवलेले प्रयोग हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहेत, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन हिल्स येथील विविध कृषी प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यासाठी ते जळगाव दौऱ्यावर आले…

Read More

जळगावात सुरांच्या पालवीने गुढीपाडव्याचे स्वागत; ‘चैत्र पालवी’ स्वरोत्सव उत्साहात

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि चैत्राच्या प्रसन्न सायंकाळी, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” अत्यंत उत्साहात संपन्न झाला. जळगाव येथे महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात रंगलेल्या या मैफलीने जळगावकर रसिकांना भक्ती आणि सुगम संगीताची अनोखी मेजवानी दिली. ​दिमाखदार प्रारंभ:​कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार भावपूर्ण ‘गुरुवंदने’ने झाली, जी प्रतिष्ठानचे कार्यकारी…

Read More

हाफकिन महामंडळात भ्रष्टाचाराचा ‘व्हायरस’; मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून भ्रष्टाचाऱ्यांना अभय!

पुणे l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​मुंबई /पिंपरी-चिंचवड जगाला लसीकरण आणि जीवनरक्षक औषधांचा वारसा देणाऱ्या ऐतिहासिक ‘हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळा’ची (HBPCL) प्रतिमा सध्या भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अनागोंदीमुळे मलीन होताना दिसत आहे. ६५ कोटींचा औषध खरेदी घोटाळा, बेकायदेशीर नियुक्त्या आणि एसीबीच्या (ACB) चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांनाच चक्क पदोन्नती देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा…

Read More

महिला अत्याचारप्रकरणी भोंदू ज्योतिषी अशोक खरात अटकेत; ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त

​नाशिक l वास्तव पोस्ट वृत्तसेवा स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ​नेमके प्रकरण काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, खरात…

Read More
Top
error: Content is protected !!