Headlines

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्या रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे फोनवर चर्चा करून सादर केल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी एक्स (ट्विटर) वर दिलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की,…

Read More

मोहफुलांच्या मूल्यवर्धनातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्ग

रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनचा पुढाकार वैजापूर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​वैजापूर ता.चोपडा ( प्रतिनिधी ): मोहफुलांचा वापर केवळ मद्यनिर्मितीसाठी न करता, त्यापासून पौष्टिक अन्नपदार्थ बनवल्यास महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आदिवासी विकास विभाग (यावल) चे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन…

Read More

शिक्षणाच्या स्वप्नांना ‘मालाबार’चा आधार! ​डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ३१ विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला बळ देण्यासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठी मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या (CSR) उपक्रमांतर्गत जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गरजू व गुणवंत ३१ विद्यार्थिनींना एकूण २ लाख ६६ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे…

Read More

दुःखी शेतकऱ्यांच्या वेदनांना स्पर्श करणारे व्यक्तिमत्व – रेखा चंदनकर

जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा “सरकारी कार्यालय” म्हटले की सामान्यांच्या डोळ्यासमोर फाईल्सचा ढिगारा, चपला झिजवणारे हेलपाटे आणि लालफितीचा कारभार येतो. पण याच व्यवस्थेत काही अशी व्यक्तिमत्त्वे असतात, जी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन ‘माणुसकीची’ भाषा बोलतात. जळगाव येथील विशेष भूसंपादन शाखेत कार्यरत असलेल्या रेखा चंदनकर हे नाव आज अशाच एका संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ कार्याचा पर्याय बनले आहे….

Read More

जळगावमध्ये ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगावकर नागरिकांसाठी रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार हे “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या विषयावर आरोग्याचे सूत्र मांडणार आहेत. सदर आरोग्यविषयक व्याख्यान हे शुक्रवार दि. २७ मार्च…

Read More

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ओडिशा येथे नुकताच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत पूर्वा चौधऱी हिने महिलांच्या ५३ किलोच्या वजन गटात  कांस्यपदक पटकावले. ती जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे…

Read More

विधीमंडळात उद्धव ठाकरेंना भावपूर्ण निरोप; उपमुख्यमंत्री शिंदेंचे ‘साहेब’ संबोधन चर्चेत!

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राजकीय चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जात, महाराष्ट्र विधीमंडळाने मंगळवारी एका अत्यंत सुसंस्कृत आणि भावपूर्ण सोहळ्याचे दर्शन घडवले. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. या सोहळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील कटुता बाजूला सारून एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदेंचे…

Read More

अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडून ‘झिरो FIR’ महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग​

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केवळ अपघाताच्या अँगलने होत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर रोहित पवार यांनी कर्नाटक गाठले आणि तिथल्या बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी ‘झिरो…

Read More

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या रस्ता राहिला नसून तो अधिकृत ‘कचरा डेपो’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुना जकात नका जळगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ असतानाही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने संताप…

Read More

भेसळखोरांना आता थेट ‘मकोका’; महाराष्ट्र सरकारचा विधान परिषदेत ऐतिहासिक निर्णय

मुंबई l वास्तव पोस्ट वृत्तसेवा मुंबई: राज्यात अन्नात भेसळ करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांचे आता धाबे दणाणणार आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ ही आता केवळ सामान्य गुन्हा न राहता ‘संघटित गुन्हेगारी’ मानली जाणार असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत…

Read More

नदीत बुडणाऱ्या चौघांचे प्राण वाचवणाऱ्या बाल-देवदूताला जैन इरिगेशनचा आधार

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा “दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची गरज असते,” हाच वारसा जपत जैन इरिगेशनने एका धाडसी बालकाचे भविष्य सावरले आहे. चोपडा तालुक्यातील अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (१४) याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने स्वीकारली…

Read More

जळगावात इंधन टंचाईच्या अफवेने गोंधळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा

​जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा आज २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ‘पुढील तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही’ अशा आशयाचे संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी केली. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला…

Read More

बार कौन्सिल निवडणूक: जळगावातून ॲड. रेखा कोचुरेंच्या रूपाने नवा इतिहास घडणार?

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत जळगावच्या वकिली क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. जळगाव न्यायालयातून पहिल्यांदाच एका महिला वकिलाने बार कौन्सिलच्या रिंगणात उडी घेतली असून, ॲड….

Read More

जामनेर तालुक्यात विकासाचा मार्ग प्रशस्त; तोंडापूर-हाडोळा सिमेंट रस्त्याचे गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

जामनेर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ​तोंडापूर (प्रतिनिधी):जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ आणि वेगवान करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, याच पावलाचा एक भाग म्हणून तोंडापूर ते हाडोळा या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते या नूतन मार्गाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ​पायाभूत सुविधांना…

Read More

पीएम मोदींची हाय-लेव्हल मीटिंग; गॅस आणि इंधन पुरवठ्यासाठी सरकारचा ‘बॅकअप प्लॅन’

नवी दिल्ली l वास्तव पोस्ट वृत्तसेवा पश्चिम आशियातील (इराण-इस्रायल-यूएस) युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे परिणाम भारतातही जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २२ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेतला. गॅस आणि इंधनाचे संकट: २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून सरकारने…

Read More
Top
error: Content is protected !!