कर सहायकपदी नियुक्त झालेल्या पाचोर्याच्या लेकीचे यश कौतुकास्पद : वैशालीताई सुर्यवंशी
शिवसेना-उबाठा गटाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत गरीमा पाटीलचा हृद्य सत्कार पाचोरा | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मोठ्या जिद्दीने अभ्यास करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या कठीण परिक्षेत यश संपादन करत कर सहायकपदी नियुक्ती मिळवण्याचे गरीमा पाटील यांचे यश अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढले. त्या गरीमा पाटीलच्या…
