Headlines
Home » शैक्षणिक » जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी कल्पना चव्हाण यांची नियुक्ती

जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी कल्पना चव्हाण यांची नियुक्ती

जळगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्युज)– जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी चंद्रपूर येथील जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापासून जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी चार्ज नाशिक जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्याकडे होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!