पाचोर्यात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा
पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, आज सर्वत्र शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाचोर्यात…
