Headlines
Home » जळगाव » Page 58

जैन इरिगेशनतर्फे जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय या जय घोषामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा…

Read More

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन साजरा; नियमित योग करण्याचा केला संकल्प

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व आस्थापनांमध्ये आज ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय. कितीही संपत्ती कमावली व आपले शरीर स्वास्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते. या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी, नियमित योग आणि…

Read More

जळगाव येथे ‘मानवसेवा विद्यालयात’ जागतिक योग दिन साजरा

International Yoga Day 2024 : दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे विविध फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजर केला जातो. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात…

Read More

पाचोर्‍यात वैशालीताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, आज सर्वत्र शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाचोर्‍यात…

Read More

आठवडे बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा !

Jalgaon Food Poisoning: पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ असल्याने, अनेकांचा तो आवडता पदार्थ आहे. आजकाल खवय्यांची आवडती ही पाणीपुरी गल्लोगल्ली स्टॉल्सवर सहज मिळते. मात्र चोपडा तालुक्यातील कमळगावमध्ये पाणीपुरी खाणे चांगलेच महागात पडले आहे. चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा झाली आहे. या ८०…

Read More

तलावात असंख्य मृत मासे आढळल्याने खळबळ; प्रशासनाने पंचनामा करून नमूने केले संकलित

Manyarkheda Lake : मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांडपाणी तसेच MIDC परिसरातून रसायनयुक्त पाणी तलावात येत असल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनेक क्विंटल मासे मृत झालेले आढळून…

Read More

जेष्ठांनी साजरा केला ‘जेष्ठ नागरिक अवहेलना दिन’

जेष्ठ नागरिक अवहेलना दिनी सभेत जेष्ठांना मार्गदर्शन करतांना माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघात आज सकाळी १०:३० वाजता “जागतिक जेष्ठ नागरिक अवहेलना दिना” निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय चौधरी माजी अध्यक्ष फेस्कॉम मुंबई हे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते सिद्धार्थ नेटकर माजी…

Read More

डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनात अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती

दिप प्रज्वलन करतांना डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजी, अतुल जैन, ज्योती जैन, प्रा. देबाशीष दास जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य…

Read More

म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासव गतिने सुरु ; वाहतुकीस २०२५ उजाडणार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद हे रेल्वे स्थानक असलेले गाव असुन बाजार पेठेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून जळगाव, पाचोरा आणि एरंडोल या तीन तालुक्यांशी वाहतुकीद्वारे संपर्क साधता येत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच धुळ्याकडून मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी येथून सुलभ मार्ग आहे. दरम्यान म्हसावद येथे रेल्वे फाटका जवळ उड्डाण…

Read More

सत्यशोधक समाज संघातर्फे माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार

Congratulations to successful students : “विविध समाजाचे होणारे जातीनिहाय खर्चिक गुणगौरव सोहळयांपेक्षा गुणवत्ता निहाय केलेले जात, धर्म, पंथविहीन अनौपचारिक सत्कार जास्त श्रेष्ठ ” असे भावोद्गार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी यावेळी काढले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सत्यशोधक समाज संघातर्फे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या…

Read More

जळगाव गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी बबन आव्हाड यांची नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अखेर बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या बबन आव्हाड यांच्याकडे जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याची जबाबदारी आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आव्हाड यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश काढले आहेत. याआधी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी असलेले किसनराव नजन पाटील हे दि.३१…

Read More

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे भोवले ; लाचखोर पीएसआय ला रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथिल रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचे निंभोरा पोलीस स्टेशनला जप्त केलेले वाहन मुळ मालकास परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र संबंधीत पोलीस स्टेशनच्या पीएसआय ने गाडी मालकास दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पीएसआय ला जळगाव एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे….

Read More

वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण शुल्का विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडून परिवहन संवर्गातील वाहनांसह रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना देखील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रती दिवस ५० रुपये विलंब शुल्क लावण्यात आले आहे. हे विलंब शुल्क त्वरित रद्द करण्यात यावे अशा मागणीचे एक निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले. वाहतूकदारांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वाहतूकदार हे…

Read More

दिपनगर विज निर्मिती केंद्रातील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टींग मधील समोशात आढळले झुरळ !

भुसावळ ( प्रतिनिधी ) सुमित निकम : भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पातील “इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीन” मध्ये समोसा मध्ये झुरळ आढळून आले. मात्र याबाबत अद्यापही कॅन्टीन चालकावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कॅन्टीनबाबत दिपनगर प्रकल्पातील कामगार व कर्मचाऱ्यांकडून नेहमीच तक्रारी येत असतात….

Read More

‘रेडिओ मनभावन’ आणि ‘जैन इरिगेशन’ च्या संयुक्त विद्यमानाने युवा जलसंवर्धन अभियानाचा शुभारंभ

WATER CONSERVATION CAMPAIGN : रेडिओ मनभावन 90.8 FM च्या माध्यमाने जलसंवर्धन अभियानस सुरवात. पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी केले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ…

Read More
Top
error: Content is protected !!