जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
शिरसोली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १५ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले, सदर शिबिराला इयत्ता आठवी ते बारावीच्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सदर शिबिरासाठी ॲड. केतन सोनार, ॲड.ऐश्वर्या मंत्री तसेच कायदेविषयक व विधी…
