थरारक सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेला पराभूत करत टी-20 विश्वकप क्रिकेट चषकावर नाव कोरले
Ind vs sa Final Match : भारताने आयसीसी टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व १३ वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. ब्रिजटाऊन ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध आज झालेल्या थरारक…
