भारतीय कार बाजारात २५% उसळी; मारुतीचे वर्चस्व कायम
मुंबई | वास्तव पोस्ट वृत्तसेवा फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहन नोंदणीने उल्लेखनीय उसळी घेतली. एकूण ३,८२,८१२ वाहनांची नोंदणी झाली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३,०५,८४ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदीतील वाढता आत्मविश्वास, नव्या मॉडेल्सची उपलब्धता आणि सहज कर्जपुरवठा यामुळे हा विक्रमी फेब्रुवारी ठरला. मारुती सुझुकीने १,५४,०९५ युनिट्स विकून…
