आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा ; एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
वास्तव पोस्ट l एरंडोल : येथील ॲड. ओम त्रिवेदी व रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३) याने देशातील प्रतिष्ठित नागरी सेवा (UPSC) परीक्षेत देशपातळीवर ७३ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे एरंडोलसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाशने आय.आय.टी. कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स शाखेत बी….
