डिस्ने-रिलायन्सची हातमिळवणी; मीडिया-मनोरंजन क्षेत्रात उडणार खळबळ; ऐतिहासिक करार :मुकेश अंबानी
मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आशियातील अतिश्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आणि ‘वॉल्ट डिस्ने’ यांच्यात मनोरंजन व मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठ्या विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाला. या विलीनीकरणामुळे टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगचे संपूर्ण चित्रच बदलण्याची दाट शक्यता नाकारता येत नाह. लोकांना यामुळे सहज व चांगले कन्टेंट मिळणार आहे….
