आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ‘आता आम्ही इकडे तिकडे जाणार नाही’ ; मुख्यमंत्री नीतीश कुमार
नवी दिल्ली | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंड आणि बंगालचा दौरा आटोपुन आज बिहारमध्ये पोहोचलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १:५० च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ०१:५५ च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना…
