लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांचे ईव्हीएम मशीनबद्दल मोठे वक्तव्य
मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सध्या देशभरात होणाऱ्या ईव्हीएम विरोधी रॅली व आंदोलनावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देशामध्ये निवडणुकीत ईव्हीएम च्या वापरा विषयी त्यांचे मत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “मी जे बोलतो ते त्याक्षणी कटू वाटतं तरी कालांतराने लोकांना ते पटतं. मग ते मराठा आरक्षणाबद्दल असो वा ईव्हीएमबद्दल….
