पिंपळगाव हरेश्वर येथे शिव महापुराण कथेत सुर्यवंशी दाम्पत्याच्या हस्ते महाआरती
पाचोरा | दि ०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या शिव महापुराण कथेमध्ये आज वैशालीताई व नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.याबाबतचे वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील श्रीक्षेत्र हरी हरेश्वर मंदिरात सध्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यात हभप मंदार महाराज शास्त्री नाशिककर यांच्या…
