धक्कादायक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
बारामती ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. आज सकाळी ८ वाजता मुंबईहून उड्डाण करणारे हे छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती…
