म्हसावद येथे भव्य अमरनाथ गुहा दर्शन ; १२ ज्योतिर्लिंग दर्शन व गीता प्रदर्शनी
म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने म्हसावद पुण्यनगरीत ९० व्या त्रिमूर्ती शिव जयंतीनिमित्त प्रथमच भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपाचा आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरनाथ गुहा दर्शन, १२ ज्योतिर्लिंग दर्शन तसेच श्रीमद्भगवद्गीता प्रदर्शनीचे भव्य आयोजन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. शिवरात्री महोत्सव कार्यक्रम…
