नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षणाच्या परिवर्तनाची नवी दिशा डॉ. अनिल झोपे
भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण २०२० मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…
