Headlines
Home » जळगाव » Page 19

शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत तुषिता ला सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूलची इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ६८व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२४-२५ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात सुवर्ण पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष…

Read More

जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीसाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव पोलीसांसाठी २४ नवीन चारचाकी गाड्या जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीतून २४ नवीन चारचाकी वाहने पोलीस दलाच्या सेवेत देताना आनंद होत असून या वाहनांमुळे डायल ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि गस्त घालण्याची क्षमता वाढेल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीला गती मिळेल. आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात पोलीस…

Read More

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा सचिव पदी समाधान पाटील यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढाणारी पत्रकारांची संघटना म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघटनेची वाढ व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ते निर्भीड पत्रकार समाधान पाटील यांची जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्ती पत्र युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिले…

Read More

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना.गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार ‘फुलटायमर’ या ग्रंथासाठी अण्णा सावंत (जालना) यांना तसेच नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी अजित दळवी (पुणे)…

Read More

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ ; पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने…

Read More

प. वि. पाटील व ए.टी.झांबरे विद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती चे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे शिष्यवृत्तीचे वितरण इयत्ता पहिली ते नववी च्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यात प्राथमिक गटात पूर्वेश…

Read More

आता तालुकास्तरावरच होणार तक्रारींचा निपटारा ; महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : 1वर्षानुवर्ष असलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयाना नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाला यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुक्यात स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात…

Read More

झांबरे विद्यालयात आयसीटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधने आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत…

Read More

लाडके आई-आजोबा म्हणून वृद्धांना मदत करा : डॉ. अण्णासाहेब टेकाळे

ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा कांताई सभागृह येथे संपन्न जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठाविषयीचे आचरणही बदलत आहे. त्यामुळेच सरकारसोबत समाजातील प्रत्येक घटकाने वृद्धांविषयी आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखली पाहिजेत, गाव तेथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक…

Read More

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या आंतर संस्था सांघिक विजेतेपद गटात जैन इरिगेशनच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दैदीप्यमान अशी कामगिरी करताना दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले. नवी दिल्ली येथे दि. १७ ते २१ मार्च दरम्यान संपन्न झालेल्या जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या संघाचा…

Read More

के.सी.ई च्या पी.जी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा व उद्योजकता विकासाचे धडे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पी. जी. महाविद्यालयात विज्ञानातील जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांच्या उद्योजकता आणि बौद्धिक संपदा अधिकार विकास या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे पार पडले. चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा…

Read More

जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता – मुक्या जीवांसाठी तत्परता!

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले. क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल…

Read More

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, ‘पाणी’ हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे. मात्र, हे वरदान आपण जपले नाही तर भविष्यात भीषण संकट उभे राहू शकते. म्हणूनच जलसंधारण, पाणी पुनर्वापर, टाकाऊ…

Read More

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करणवाल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा…

Read More

एम.पी.एड. अभ्यासक्रम प्रवेशासाठी ८४ विद्यार्थ्यांनी दिली मैदानी परीक्षा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे घेण्यात आली. सदर सामायिक परीक्षा ही एम.पी.एड. या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी होती. एम.पी.एड या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम अर्जाची छाननी व आय कार्ड तपासण्यात आले. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने मैदानी परीक्षा…

Read More
error: Content is protected !!