जळगाव
जळगाव सामाजिक न्याय विभाग कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
महानगरासाठी वसतीगृहांची संख्या वाढविण्याचे निर्देश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या वसतीगृहांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले. नियोजन भवन,…
विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन
एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता, खान्देश सेंट्रल ग्राउंड येथे विश्व नवकार महासंमेलन दिन आयोजित केला आहे. या पवित्र आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व धर्मीय बंधू-भगिनींना JITO जळगावच्या वतीने…
तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास सुरवात झाली. दि १० एप्रिल रोजी जन्मकल्याणक असून त्या महोत्सव पर्वाचा आज पहिला दिवस होता. सुश्रावक आणी सुश्राविकांसह श्रद्धाळुंमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. आज सकाळी सामुदायिक सामायिक या साप्ताहिक गतिविधीमध्ये ‘ए कन्फर्म टिकट टू मोक्ष’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम नमन-निपूण डागा यांनी सादर केला….
जळगाव शहरातील परीक्षा केंद्रावर ४७३ विद्यार्थ्यांनी दिली AISSEE-2025 परीक्षा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा देशभरात महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते . यांच्यामार्फतच देशभरात सर्व महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा पार पाडण्यासाठी विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची सोबतच परीक्षा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. के.सी.ई. सोसायटी संचलित ओरीयन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा ऑल इंडिया…
अनुभूती बालनिकेतनच्या समर कॅम्पची उद्यापासून सुरवात
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती बालनिकेतनमध्ये ७ ते २१ एप्रिल दरम्यान ३ ते ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी एक अभिनव समर कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला आहे. मुलांच्या सर्वांगीण आणि शालेय बाह्य कौशल्य विकसित करण्यासाठी विविध क्रियाकलाप या वैशिष्ट्यपूर्ण समर कॅम्पमध्ये घेण्यात येणार आहेत. मुलं विज्ञान, गणित, नृत्य, नाटक…
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आज दि. २ एप्रिल, बुधवार रोजी घरकुल बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीची पाहणी केली. यावेळी घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम ०१ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘समता पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येत आहे. समता पंधरवडा अंतर्गत, सन…
शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत तुषिता ला सुवर्ण पदक
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूलची इयत्ता ८वी ची विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ६८व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२४-२५ या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात सुवर्ण पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष…
जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीसाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव पोलीसांसाठी २४ नवीन चारचाकी गाड्या जळगाव ( वास्तव पोस्ट ) : २ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीतून २४ नवीन चारचाकी वाहने पोलीस दलाच्या सेवेत देताना आनंद होत असून या वाहनांमुळे डायल ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि गस्त घालण्याची क्षमता वाढेल. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीला गती मिळेल. आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात पोलीस…
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा सचिव पदी समाधान पाटील यांची निवड
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढाणारी पत्रकारांची संघटना म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघटनेची वाढ व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ते निर्भीड पत्रकार समाधान पाटील यांची जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्ती पत्र युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिले…
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना.गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार ‘फुलटायमर’ या ग्रंथासाठी अण्णा सावंत (जालना) यांना तसेच नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी अजित दळवी (पुणे)…
चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ ; पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने…
प. वि. पाटील व ए.टी.झांबरे विद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे शिष्यवृत्ती चे वाटप
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे शिष्यवृत्तीचे वितरण इयत्ता पहिली ते नववी च्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. त्यात प्राथमिक गटात पूर्वेश…
आता तालुकास्तरावरच होणार तक्रारींचा निपटारा ; महिन्यातून दोन वेळा तक्रार निवारण दिन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : 1वर्षानुवर्ष असलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयाना नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाला यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुक्यात स्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात…
झांबरे विद्यालयात आयसीटी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केले पी.पी.टी प्रेझेंटेशन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधने आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत…
