Headlines
Home » जळगाव » Page 61

जळगाव मध्ये २३ फेब्रुवारी पासून होणार नाशिक महसूल विभागाच्या, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव दि. २१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २३ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते २३ रोजी सकाळी ९:०० वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री…

Read More

केशवस्मृती प्रतिष्ठान समतोल प्रकल्पा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा

जळगाव , दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव येथील शिवाजी नगर धनाजी काळे नगर सेवा वस्तीत केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री प्रदिप पाटील यांनी केले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी ऋषिकेश पवार याच्या हस्ते करण्यात आले. त्या…

Read More

जिल्हावासीयांनी महानाट्याच्या माध्यमातून अनुभवले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य

जळगाव, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” हे महानाटय पोलीस कवायत मैदान जळगाव येथे १८ ,१९ आणि २० फेब्रुवारी हे सलग तीन दिवस जळगावकरांना अनुभवता येणार आहे. या महानाट्ययास सर्वांना प्रवेश मोफत असुन फ्री पास ठेवण्यात आले आहे. फ्री पास मिळविण्यासाठी कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका ,…

Read More

‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ ; मंत्री गिरीश महाजन यांना ‘पॉवर पॉलिटिक्स’ म्हणून विशेष पुरस्कार

मुंबई, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये…

Read More

भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख ; जिल्हा नियोजनकडून निधीस मंजूरी

भुसावळ, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जिल्हा नियोजन मधून भुसावळ शहरातील सीसीटीव्हीसाठी चार कोटीचा निधी मंजूर झाला आहे . भुसावळ शहराला ४४२ सीसीटीव्ही नजरेतून देखरेख , तसेच वाहनांचे क्रमांकही स्कॅन होणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून आणि आ.संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस…

Read More

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

जळगाव, दि.१५( वास्तव पोस्ट न्यूज ) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि.१४ फेब्रुवारीला संपन्न झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन हे सौ. ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते .भारतातून या…

Read More

जिल्हाधिकारी यांच्याकडून कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करण्याच्या सूचना

जळगाव, दि .१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या विषयी ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने गंभीर दाखल घेतली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला १०६१९ नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळी पीक विम्या बाबत…

Read More

एकनाथ खडसेंचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ;राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहणार

जळगाव ,दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्यास उस्तुक असल्याच्या चर्चा असल्याचे पत्रकारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यावर महाजन यांनी सांगितले की, याबाबत मला कुठलीही माहिती नाही. मात्र, एकनाथ खडसे हे वर दिल्लीवरून जोर लावून प्रयत्न करीत आहेत. याबाबत मला दिल्ली आणि राज्यातुन माहिती मिळाली….

Read More

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांच्याकडून बीएपीएस मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारताना जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन जळगाव दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या…

Read More

प्रभाग १ मधील दुर्गंधीबाबत नागरिकांकडून मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव , दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव शहरातील प्रभाग १ मधील कॉलनी स्थित असलेल्या जळगांव जिल्हा दूध उत्पादक संघ परिसरात मागील काही दिवसांपासून अतीदुर्गंधी पसरली आहे. यामुळे राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगर, सत्यम पार्क, राजमालती नगर इतर कॉलनी परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे . सविस्तर वृत्त असे की जळगांव जिल्हा दूध…

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महानगर मिडिया प्रमुखपदी गुलाबराव भदाणे

जळगाव दि .११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव येथील राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते (शरद पवार गट) गुलाबराव जगन्नाथ भदाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग महानगर मिडिया प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली .सविस्तर वृत्त असे की पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे….

Read More

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितिच्या अध्यक्षपदी कुलभूषण पाटील

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जळगाव महानगराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज रविवार, ११ रोजी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेऊन या महोत्सवाला सुरूवात होईल आणि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केल्यानंतर समारोप…

Read More

जळगाव येथे लवकरच हैद्राबाद , मोपा (गोवा) पुणे विमानसेवा सुरु होणार

जळगाव दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशसाठी ही आनंदाची बाब आहे .भारत सरकारच्या प्रादेशिक उडान योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात लवकरच हैद्राबाद, मोपा (गोवा) आणि पुणे येथे विमान सेवा सुरू होऊ शकते , असे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या @JalgaonDM या एक्स अकॉउंटवर पोस्ट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की…

Read More

खेळातून शिक्षण अनुभवण्यासाठी एड्यूफेअर – निशा जैन ;अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या ‘एड्युफेअर-२०२४’ चे उद्घाटन

जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून यामध्ये चांद्रयानासह हडप्पा संस्कृती समजेल. सोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्रासह भाषिक कौशल्याला चालना देण्यासाठी एड्युफेअर महत्त्वाचा असून मनोरंजनातून शिक्षण घेण्याची संधी जळगावकरांनी चुकवू नये असे आवाहन अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन…

Read More

विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ना. चंद्रकांत पाटील, ना. गुलाबराव पाटील, कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्रा.एस.टी. इंगळे, डॉ. विनोद पाटील, प्रा.एस.टी. भुकन, अॅड. अमोल पाटील, प्रा. शिवाजी पाटील आदी. जळगाव ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८००…

Read More
error: Content is protected !!