Headlines
Home » जळगाव » Page 59

विचारांना चालना देणारं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं दर्शन; अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शन

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलात्मक वस्तूंचा समावेश असलेल्या ‘आर्ट मेला’ चे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, शेजारी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ निशा जैन, डॉ. भावना जैन व प्राचार्य देबासिस दास आदी जळगाव | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते….

Read More

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा

जळगाव दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे खर्च गृहीत धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

Read More

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : शैलेंद्र सपकाळे

सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांचे कडून आयुक्तांना निवेदन सादर जळगांव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. शिवाजी नगर भागामधील धनाजी काळे नगरातील ४ वर्षीय बालिकेला मोकाट कुत्र्यांनी गंभीर दुखापत केलेली होती, तिच्यावर जळगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच उस्मानिया पार्क येथे…

Read More

जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल केला प्राप्त

जळगाव|दि.३१(वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागानेही उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ कोटी १० लाख रुपये होता तो वाढून यावर्षी २९ कोटी ७८ लाख एवढा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत महसुलात १८% वाढ झालेली असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिताचे उद्दीष्ट २८.५१ कोटी पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याची…

Read More

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींची वसुली उद्दिष्टापेक्षा अधिक

जळगाव | दि.३० ( वास्तव पोस्ट न्यूज )– जिल्ह्यात १ ‘अ’ वर्ग नगरपालिका, ५ ‘ब’ वर्ग नगरपालिका १० ‘क’ वर्ग नगरपालिका व तसेच ३ नगरपंचायत अशा एकुण १९ नगरपालिका/नगरपंचायती आहेत. या १९ नगरपालिकांची सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची मालमत्ता करांची एकुण मागणी ४७२४.९३ लक्ष असून ५७६४.८९ लक्ष (मागील थकबाकी सह) आतापर्यंत वसुली झालेली आहे. तसेच…

Read More

खडका येथील रहीवासी सुमनबाई अडकमोल यांचे दुःखद निधन

जळगाव | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव जिल्ह्यातील खडका ता. भुसावळ येथील रहीवासी नितिन चावदस अडकमोल (महार रेजिमेंट बटालियन लांस नायक, सेवा निवृत्त) यांच्या आई तसेच जळगाव येथील बी. एस. रंधे (सेवानिवृत ग्रेड. मुख्याध्यापक) यांच्या भगिनी सुमनबाई चावदस अडकमोल यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. उपचारासाठी त्यांना जळगाव येथील एका खाजगी…

Read More

कजगावात डी.पी.चे फाटक उघड्यावर , महावितरणाचे अधिकारी मात्र वाऱ्यावर

कजगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दीपक अमृतकर ; कजगाव येथे रस्त्याच्या कडेला वीजमंडळाच्या खांबावर उघड्या असलेल्या धोकेदायक ट्रान्सफॉर्मरला फाटक बसविण्यासाठी नागरिकांनी विजमंडळाकडे वारंवार मागणी केली होती. तसेच सदर बाब प्रसिद्धीमाध्यमांद्वारे सर्वांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत सदर पोलवरील उघड्या ट्रांसफार्मरला फाटक बसवण्यात आले. दरम्यान आठ दिवसात हे ट्रांसफार्मर पुन्हा उघडे…

Read More

जिल्ह्यातील बँकांनी कृषी व कृषीपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य करुन रोजगार निर्मितीस चालना द्यावी :जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात कृषी व पूरक व्यवसायाकडे जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाची ताकत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून त्यातून रोजगार आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. पशुपालन, मत्स्य व्यवसायाच्या प्रक्रिया उद्योगात खुप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने सर्व बँकांनी काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा उत्साहात

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा नुकतेच गांधीतीर्थ येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ४४ विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थ म्युझियमला तसेच जैन…

Read More

लोकसभा २०२४ ; पूर्वतयारीसाठी सीमावर्ती भागातील अधिकारी यांची दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठक

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी सीमावर्ती भागातील अधिकारी यांची बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीत निवडणूक निष्पक्ष वातावरणात करण्यासाठी आंतरराज्य व आंतरजिल्हा समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, तपासणी नाके 24 X 7 कार्यान्वीत ठेवणे व भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशांनुसार आवश्यक…

Read More

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या अंबलबजावणीबाबत आढावा बैठक संपन्न

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला उपवनसंरक्षक यावल श्री. जमीर शेख, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत ग्रामपंचायत व तालुकास्तरीय समितीकडे प्रलंबित वैयक्तीक व सामुहिक वनदाव्यांचा आढावा घेण्यात आला. स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महिला व बाल विकास भवन’ नवीन इमारतीचे भूमिपूजन

जळगाव | दि.१०( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिला व बाल विकास भवन जळगाव नुतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते संपन्न. याप्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वनिता सोनगत,…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशेन डिझाईन इस्न्टिट्युटमध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून सोबत असलेल्या दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट मध्ये विविध कोर्समध्ये सहभागी विद्यार्थ्यांनीना प्रमाणपत्र सुध्दा वाटप करण्यात आले. कौशल्य विकास शिक्षण मंडळाअंतर्गत मोफत कोर्सचा देखील शुभारंभ करण्यात आला. फॅशन, ब्युटी,मेहेंदी,…

Read More

जळगाव जिल्ह्याचे सौर ऊर्जा निर्मितीच्या दिशेने आश्वासक पाऊल

जळगाव | दि.०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आपल्या राज्यात काही महिन्यापूर्वी सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यात ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक आणि २५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच त्यावेळी घोषित केले होते की, ‘पुढच्यावर्षी ४०…

Read More

जळगांव येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न; परिषदेंतर्गत बाराशे कोटींचे सामंजस्य करार

जळगाव | दि.०७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मॅग्नेटिक महाराष्ट्र २०२४ साठीची पूर्व तयारी म्हणून पहिल्या जाणा-या जिल्हास्तरीय परिषदेंतर्गत लघु उद्योगा पासुन ते मोठ्या उद्योगापर्यंत परिषदेमध्ये एकुण २६ प्रस्तावीत उद्योगातुन रु. १२०० कोटी एवढ्या गुंतवणूकिचा सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणूकीतुन जळगांव जिल्हयात भविष्यात ३६२३ इतकी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. खासदार उन्मेष…

Read More
error: Content is protected !!