Headlines
Home » जळगाव » पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महिला व बाल विकास भवन’ नवीन इमारतीचे भूमिपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महिला व बाल विकास भवन’ नवीन इमारतीचे भूमिपूजन

जळगाव | दि.१०( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिला व बाल विकास भवन जळगाव नुतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते संपन्न. याप्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची उपस्थिती होती.

तसेच कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वनिता सोनगत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. देवेंद्र राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. विजय शिंदे हे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!