Headlines
Home » जळगाव » Page 7

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘पाडवा पहाट’  कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पहाट गेली २३ वर्षे स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान साजरी करीत आलेले असुन यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. ही प्रात:कालिन मैफल ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी…

Read More

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीयस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा दि. १६ व १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नाशिक येथे पार पडली. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. १४…

Read More

रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी केले १५ हजार मिनिटे वाचन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त  वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात  जळगावकरांनी १५ हजार मिनिटे वाचन केले. बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणपती नगरातील भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन नगरीत (रोटरी हॉल) महावाचन अभियानाचे आयोजन…

Read More

अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन

अनुभूती बाल निकेतन मधील दिवाळी मेळा चे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना अशोक जैन, अनिल कांकरिया, निशा जैन, मनोज परमार, अंबिका जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात…

Read More

ज्ञानामुळे आत्मकल्याण होते : प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.

ll आत्मोत्कर्ष वाणी ll रत्नजळीत पिंजऱ्यात पक्षीला बांधले तरी त्याचे खरे स्वातंत्र हे आकाश उडण्यात आहे. त्याप्रमाणेच मनुष्याजवळ कितीही धन संपत्ती असेल तरी अंतिम क्षणावेळी त्याचे रक्षण त्याच्या हातून घडलेल्या कर्मामुळेच होते. जन्म-मृत्यूची भिती मनात ठेऊन मनुष्य सत्कर्म विसरतो, ही भिती मनात ठेऊ नये, फक्त चांगल्या कर्मांना प्राधान्य दिले पाहिजे. चांगले धर्माचारण करण्यासाठी संयम ही आपल्यातील…

Read More

वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे ‘कृतज्ञता तालांजली’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. ५ सप्टेंबर २०२५ शिक्षकदिनी अर्थातच गुरूदिनी तालमणी पं. जयंत नाईक यांना देवाज्ञा झाली. जळगाव आकाशवाणी, चांदोरकर प्रतिष्ठान, बालगंधर्व संगीत महोत्सवा सह जळगाव, नाशिकच्या सांस्कृतिक परिघाशी त्यांचं अतुट नातं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. असा हा प्रतिभासंपन्न कलावंत काळाच्या पडद्याआड गेला तो कायमचाच. अश्या या तालमणी प्रती कृतज्ञता व्यक्त…

Read More

मुले बनणार उद्योजक, अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘दिवाळी मेळा २०२५’ उपक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आता दिवाळीच्या सुट्यांपूर्वी ‘दिवाळी मेळा २०२५’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन आणि…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल विजेता

सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या तामिळनाडू संघासोबत अतुल जैन, निशा जैन, प्राचार्य देबासीस दास जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत गुरुवारी अंतिम लढत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये झाली. एकतर्फी झालेल्या या लढतीत पश्चिम बंगालच्या संघाने केरळवर ८२ धावांनी विजय मिळवत विजेतेपद…

Read More

‘युवारंग २०२५’ महोत्सवाचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग व जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवारंग २०२५’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गेल्या २५ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन आज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री…

Read More

सीआयएससीई क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी पश्चिम बंगाल आणि केरळ संघात अंतिम लढत

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती निवासी स्कूलच्या पटांगणावर सुरु असलेल्या सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केरळ आणि पश्चिम बंगालने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. केरळने महाराष्ट्राचा तर पश्चिम बंगालने तामिळनाडूच्या संघाचा पराभव केला. आता दोन्ही संघात विजेतेपदासाठी गुरुवारी लढत होणार आहे. उपात्यंफेरीच्या पहिला सामना पश्चिम बंगाल आणि…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५’ स्पर्धचे उद्घाटन

क्रीडा ज्योत प्रज्वलित करताना खेळाडू जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. ही खेळांतील सांघिकता जीवनातही अंगिकारावी व शिक्षणासोबतच खेळातून देशहित जोपासावे. असा सल्ला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी खेळाडूंना दिला. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मेहरूण तलावाजवळील जैन ड्रीम स्पेस क्रिडांगणाची पाहणी करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन सोबत जैन स्पोर्स्टस अकॅडमीचे सहकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा दि. ७…

Read More

‘चांगले कर्म केले तर चांगले घडते’ : प.पू. निलेशप्रभा म.सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।।रंग, रूप, वेशभूषा सुंदर असेल तर आपले चरित्र चांगले असे मनुष्य मानतो. मात्र रूपाने चांगले असण्यापेक्षा मनाने चांगले विचार आणले पाहिजे. दया भाव ठेवला पाहिजे. दुसऱ्यांविषयी वाईट विचार मनात आणणे तशी कृती करणे म्हणजे आपण आपला पुण्यकाळ संपविण्यासारखे असते. दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपण स्वत: पडत असतो.  यासाठी ‘नवपद’ मध्ये सांगितलेल्या श्रीपाल व…

Read More

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट : अनिल जैन

भागधारकांशी सुसंवाद साधताना कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन व्यासपीठावर अवधुत घोडगावकर, लेखापरिक्षक नविंद्रकुमार सुराणा, अशोक जैन, अजित जैन, अतुल जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने  निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया…

Read More

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : श्री महावीर सहकारी बँक लि. ची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे संपन्न झाली. यावेळी भागधारक, ठेवीदार व संचालक मंडळाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने  ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ देऊन…

Read More
error: Content is protected !!