भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल ; नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते आखाडा पूजन
भडगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शहरातील सोमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. याला पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या संदर्भातील माहिती अशी की, महाशिवरात्रीचे औचित्य साधून परंपरेनुसार शहरातील सोमेश्वर मंदिर महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाच्या विद्यमाने कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक नरेंद्रसिंगदादा…
