Headlines
Home » क्रीडा » Page 14

जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव, दि.२३( वास्तव पोस्ट न्यूज ) -जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय स्पर्धेचे आज सकाळी उद्घाटन झाले. या स्पर्धेत नाशिक विभागातील पाच जिल्हे सहभागी झाले असून, ६०७ पुरुष खेळाडू तर १७७ महिला खेळाडू सहभागी आहेत. यात १४ क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत. त्यात ४८ सांघिक सामने , २०८ वैयक्तिक सामने असे एकूण २५६ सामने खेळवीले जातील…

Read More

आईपीएलची मेजवानी २२ मार्च पासून; लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा दोन टप्प्यात

मुंबई,दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने १७ व्या सिझनचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदा आयपीएल स्पर्धा ही दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले असुन बीसीसीआयने १७ दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार २२ मार्च ते ०७ एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार…

Read More

राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे तडाखेबंद द्विशतक ; टीम इंडिया मजबूत स्थितीत

राजकोट, दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामनातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने द्वीशतक झळकावले. यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गजांचे विक्रम देखील आपल्या…

Read More

राजकोट कसोटीत भारताची आघाडी ; यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक

राजकोट, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२२ चेंडूचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. मात्र पाठीच्या दुखण्याच्या त्रास सुरु झाल्याने त्याला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. तत्पूर्वी त्याने शुबमन…

Read More

मॅच फिक्सिंगमुळे रिझवानची कारकीर्द संपुष्टात ;ICC ने घातली १७ वर्षांची बंदी

नवी दिल्ली, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला आहे. अबू धाबी T10 लीगमधून ही बाब समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इंग्लंडच्या क्लबचा खेळाडू रिझवान जावेद क्रिकेटपटूवर कठोर कारवाई केली. आयसीसीने रिझवानवर १७ वर्षांची बंदी घातली आहे. ही…

Read More

राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर ऍथलेटिक स्पर्धेसाठी जिल्हा संघ अहमदाबादला रवाना

जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )- ॲथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित आंतर जिल्हा राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धांचे दि १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद गुजरात येथे आयोजन केले आहे. स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे सात खेळाडू सहभागी होत असून निवड झालेला संघ स्पर्धेसाठी रवाना झाला. सर्व खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, संघटना यांना जिल्हा प्रशासनाकडून मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात…

Read More

“जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४

जळगाव, दि. १४ (वास्तव पोस्ट न्युज) – जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक १२ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या…

Read More

ऑस्ट्रेलिया पुन्हा…! टीम इंडियाला हरवले अन् अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून १४० कोटी भारतीयांना रडवले

वास्तव पोस्ट न्यूज़ l दि .११, आज खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र लक्षाचा पाठलाग करताना भारताच्या युवा टीमची चांगलीच पडझड झाली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील २५४ हे सर्वात मोठं लक्ष्य होतं , ते पार करतांना ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या जेतेपदाच्या मार्गात पुन्हा एकदा आडवा आला. सविस्तर…

Read More

१४ वर्षाखालील २१ व्या जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक स्पर्धेत सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल अंतिम विजेता

जळगाव दि. ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जैन स्पोर्टस् अकाडमी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २१ वी १४ वर्ष वयोगटाखालील जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही स्पर्धा झाली. जिल्ह्याभरातील १९ संघांनी यात सहभाग घेतला. आज अंतिम सामना अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाला….

Read More

U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत ; फायनलमध्ये टीम इंडियासोबत सामना

मुंबई दि . ०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी स्वीकारली. पकिस्तानच्या डावात अझान अवैस आणि अराफत मिन्हास या जोडीने संघाला १८० धावापर्यंत पोहोचवण्यास मदत केली. अझान आणि अराफतने प्रत्येकी ५२ धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही खेळाडू तग धरू शकला नाही. पाकिस्तानचा डाव…

Read More

३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार आदी उपस्थित होते. पोलीस…

Read More

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयी ; इंग्लंड १०६ धावांनी पराभूत

विशाखापट्टणम दि .५ ( प्रतिनिधी ) – विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. यजमान भारतीय संघाने हा सामना जिंकून इंग्लंडसोबत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. इंग्लंड संघाने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करतांना कालच्या ६७/१ धावसंख्येवरुन चौथ्या दिवशी…

Read More

विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या दिवशी “जैस्वाल” द्विशतक झळकवण्यात “यशस्वी”

विशाखापट्टणम दि. ३ ( प्रतिनिधी ) इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या दिवशी भारताने कालच्या ३३६/६ वरुन आपला डाव सुरु केला . त्यात आज सकाळी ६० धावांची भर घालून भारताचा पहीला डाव सर्वबाद ३९६ धावांवर आटोपला .आजच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी जैस्वालचे द्विशक भारताच्या या धड़ाकेबाज युवा फलंदाजाने कालच्या नाबाद १७९ वरुन आज…

Read More

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालचे दमदार शतक ; नाबाद १७९ धावा फटकावल्या

विशाखापट्टणम दि .२ ( प्रतिनिधी ) – इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज दि .२ रोजी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद १७९* धावांच्या जोरावर ६ गड़ी बाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली . जैस्वाल ने आपल्या कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. शुक्रवारी विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने…

Read More

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड 

जळगाव दि.२ ( प्रतिनिधी )- ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक व धनदाई माता महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनिषा हटकर व मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल…

Read More
Top
error: Content is protected !!