प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामचे नमों नी घेतले पहिले दर्शन .
अयोध्या दि.२२ ( प्रतिनिधि ) अयोध्येत रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले असून त्यांचा पहिली फोटो समोर आला आहे. भव्य दिव्य…बाल रूप, मोहक स्वरूप, असे अयोध्येतील श्रीरामलल्ला आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपत अयोध्येत धार्मिक विधीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यात भगवान श्रीराम यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. गळ्यात मोत्याचा हार आहे. कानात झुमके आहेत. त्यांच्या हातात सोन्याचे…
