“गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका वाकोद” येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू
वाकोद दि. २८ ( प्रतिनिधी ) – आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाकोद आणि पंचक्रोशीतील युवकांसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग प्रारंभ झालेला आहे. सदर मार्गदर्शन वर्ग शनिवार व रविवारी सकाळी दहा ते पाच या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन या ठिकाणी संपन्न…
