वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ
भडगाव | दि ०३( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील कजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. आज सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यात बालकांना पोलिओचे डोसेस देण्यात आले. या अनुषंगाने कजगाव येथे ग्रामीण रूग्णालयात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते…
