Headlines

दिपक जाधव

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत…

Read More

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठीच्या १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

जळगाव | दि.०१( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामासाठी मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेल्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी आज घेतला. ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले…

Read More

जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर ? प्रश्नावर काय म्हणाले संजय राऊत !

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एका कार्यक्रमात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, जर उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार? या प्रश्नावर संजय राऊत यांनी आपली स्पस्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वेगळे नाहीत हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरे…

Read More

महासंस्कृतीचा मंचावर स्थानिक दुर्मिळ कला सादर ; शाळकरी मुलींकडून शिवकालीन मर्दानी खेळ

जळगाव | दि .०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावच्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस स्थानिक कलाकारांच्या किंकरी या वाद्या पासून ते शिवकालीन मर्दानी खेळ सादर करून गाजवला. तर कोळी गीताने मोठी रंगत आणली. ब्रिटिशांच्या विरोधात देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या गावापर्यंत लढे लढले गेले. खानदेशातील लढवय्यांनी ह्या ब्रिटिश विरोधातील लढ्यात कशी कामगिरी…

Read More

जिल्हाभरात “मुख्यमंत्री वयोश्री योजने”अंतर्गत जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन

जळगाव | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य…

Read More

अभिनेत्री जयाप्रदा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा धक्का ; अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची याचिका फेटाळली

नवी दिल्ली | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– चित्रपट अभिनेत्री जया प्रदा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आणि भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द करण्याची मागणी करणारी…

Read More

डिस्ने-रिलायन्सची हातमिळवणी; मीडिया-मनोरंजन क्षेत्रात उडणार खळबळ; ऐतिहासिक करार :मुकेश अंबानी

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आशियातील अतिश्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आणि ‘वॉल्ट डिस्ने’ यांच्यात मनोरंजन व मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठ्या विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाला. या विलीनीकरणामुळे टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगचे संपूर्ण चित्रच बदलण्याची दाट शक्यता नाकारता येत नाह. लोकांना यामुळे सहज व चांगले कन्टेंट मिळणार आहे….

Read More

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच…

Read More

शिवसेना ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर ; रोशनी शिंदे युवासेनेच्या सहसचिव

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवासेना कार्यकारिणी आज जाहीर झाली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये १२ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मुलींचा समावेश आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांचीही कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली…

Read More

नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी विभागीय भव्य नमो महारोजगार ; नामांकित २०० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग

अहमदनगर | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा २८ व २९ फेब्रुवारी २०२४ रोजी अहमदनगर येथे होत आहे . नाशिक विभागातील सर्व पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या…

Read More

महासंस्कृती महोत्सवात गुरुवारी पारंपारिक लोककला, शिवकालीन मर्दानी खेळ आणि आयुष्यावर बोलू काही

जळगाव | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२८ फेब्रुवारी ते ०३ मार्च पर्यंत महासांस्कृतिक महोत्सव महोत्सव पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आले असून गुरुवार दि.२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पारंपारिक कला, शिवकालीन मर्दानी खेळ, लोकनाट्य, स्वातंत्र्य लढ्वय्यांची ची गाथा आणि शेवटी “आयुष्यावर बोलू काही” हा कार्यक्रम होईल….

Read More

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार ; महाराष्ट्रातून मातब्बरांना डच्चू…!

नवी दिल्ली | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– दिल्लीतून भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहीती समोर येत आहे. ही यादी १ किंवा २ मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत मोदींचं नाव असणार आहे. २९ फेब्रुवारीला होणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्रातून या…

Read More

जळगावमध्ये महासंस्कृती महोत्सवाचे आणि मुक्ताई सरस प्रदर्शनाचे खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते उदघाटन

जळगावकरांसाठी ५ दिवसांची सांस्कृतिक मेजवानी ; जळगावकरांनो प्रत्यक्ष अनुभती घ्या- खा. उन्मेष पाटील यांचे आवाहन जळगाव | दि. २९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगावकरांसाठी पाच दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकार आणि राज्यातील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्या सर्व कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित…

Read More

राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे ;शासन परिपत्रक जारी

मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. तथापि, मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येते. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याबाबतचे…

Read More

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लीलांची अनोखी प्रस्तूती जळगाव | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवस्त…

Read More
Top
error: Content is protected !!