Headlines

दिपक जाधव

‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी प्राचार्या सुषमा कंची यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशन मुंबई, यांच्या वतीने मुंबईत एका शैक्षणिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील सीबीएसई स्कूलच्या काही निवडक प्राचार्यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांना देखील युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशनचे सीईओ संदीप गुलाटी यांच्या…

Read More

हृदयद्रावक : आई-वडीलांसमोरच टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावरील अपघातात एका टँकरखाली येऊन १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असुन ते दि.१७ जून…

Read More

तलावात असंख्य मृत मासे आढळल्याने खळबळ; प्रशासनाने पंचनामा करून नमूने केले संकलित

Manyarkheda Lake : मण्यारखेडा तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांडपाणी तसेच MIDC परिसरातून रसायनयुक्त पाणी तलावात येत असल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनेक क्विंटल मासे मृत झालेले आढळून…

Read More

जेष्ठांनी साजरा केला ‘जेष्ठ नागरिक अवहेलना दिन’

जेष्ठ नागरिक अवहेलना दिनी सभेत जेष्ठांना मार्गदर्शन करतांना माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघात आज सकाळी १०:३० वाजता “जागतिक जेष्ठ नागरिक अवहेलना दिना” निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय चौधरी माजी अध्यक्ष फेस्कॉम मुंबई हे होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते सिद्धार्थ नेटकर माजी…

Read More

डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनात अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती

दिप प्रज्वलन करतांना डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजी, अतुल जैन, ज्योती जैन, प्रा. देबाशीष दास जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य…

Read More

म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम कासव गतिने सुरु ; वाहतुकीस २०२५ उजाडणार

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद हे रेल्वे स्थानक असलेले गाव असुन बाजार पेठेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून जळगाव, पाचोरा आणि एरंडोल या तीन तालुक्यांशी वाहतुकीद्वारे संपर्क साधता येत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. तसेच धुळ्याकडून मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी येथून सुलभ मार्ग आहे. दरम्यान म्हसावद येथे रेल्वे फाटका जवळ उड्डाण…

Read More

सत्यशोधक समाज संघातर्फे माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांचा सत्कार

Congratulations to successful students : “विविध समाजाचे होणारे जातीनिहाय खर्चिक गुणगौरव सोहळयांपेक्षा गुणवत्ता निहाय केलेले जात, धर्म, पंथविहीन अनौपचारिक सत्कार जास्त श्रेष्ठ ” असे भावोद्गार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी यावेळी काढले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सत्यशोधक समाज संघातर्फे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या…

Read More

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट तर्फे कायरोप्रेक्टीक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रोटरी जळगाव ईस्ट तर्फे ११ जुन रोजी सुरू झालेल्या शिबिराला शेकडो रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर शिबिर १७ जुन पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात गुडघे दुखी, कंबर दुखी, मान दुखी, खांदे दुखी, सायटिका, ॲसिडीटी इत्यादी रोगांवर थेरेपीस्ट संदीप नायक उपचार करणार आहेत. दरम्यान हे शिबिर…

Read More

‘मॉडर्न प्लास्टिक इंडिया’ कडून शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मॉडर्न प्लास्टिक इंडियाचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार स्वीकारतांना जळगाव येथील जेबी प्लास्टोकेमच्या शकुंतला जैन शेजारी साबू थॉमस, कुलपति, महात्मा गांधी विश्वविद्यालय, केरल JB PLASTOCHEM PRIVATE LIMITED : प्लास्टिक व्यवसायात उत्कृष्ट योगदानासाठी शकुंतला कांतिलाल जैन यांना ‘मॉडर्न प्लॅस्टिक इंडिया’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच जेबी प्लास्टोकेमचे अध्यक्ष अविनाश जैन यांनाही…

Read More

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे भोवले ; लाचखोर पीएसआय ला रंगेहाथ पकडले

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथिल रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचे निंभोरा पोलीस स्टेशनला जप्त केलेले वाहन मुळ मालकास परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र संबंधीत पोलीस स्टेशनच्या पीएसआय ने गाडी मालकास दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पीएसआय ला जळगाव एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे….

Read More

दिपनगर विज निर्मिती केंद्रातील इंडियन कॅफे हाऊस कॅन्टींग मधील समोशात आढळले झुरळ !

भुसावळ ( प्रतिनिधी ) सुमित निकम : भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पातील “इंडियन कॅफे हाऊस कॅन्टीन” मध्ये समोसा मध्ये झुरळ आढळून आले. मात्र याबाबत अद्यापही कॅन्टीन चालकावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कॅन्टीनबाबत दिपनगर प्रकल्पातील कामगार व कर्मचाऱ्यांकडून नेहमीच तक्रारी येत असतात….

Read More

आरोग्य विभागास जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणीचे आदेश

Collector’s order to District Health Department : जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पिण्याचे पाणी स्वच्छ असल्याची खात्री आरोग्य विभागाने करावी. जळगाव जिल्ह्यात एकूण ३५ ठिकाणच्या पाण्याला एलो कार्ड, तर २ ठिकाणच्या पाण्याला रेड कार्ड दर्जा, यावर तात्काळ कार्यवाही करा. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासून जिथे पिण्यायोग्य पाणी नाही तिथे पर्यायी…

Read More

मित्र मैत्रिणींनी एकमेकाला दिली साथ ; म्हणूनच आज २७ वर्षानंतर झाली सर्वांची भेट एकसाथ !

GET-TOGETHER : व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून संपर्क साधून श्री गो से हायस्कूल पाचोरा, या शाळेतील १९९६-९७ मधील दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून “दोस्त माझे मस्त” स्नेह मेळाव्याचे आयोजन. पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल च्या सन १९९६-९७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा “दोस्त माझे मस्त” हा स्नेह मेळावा दैवयोग मंगल…

Read More

रक्षा खडसे यांनी स्वीकारला राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाचा कार्यभार

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील ३१ कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री आणि ५ स्वतंत्र कार्यभार असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज दि.११ रोजी या सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. त्यात रक्षा निखिल खडसे यांनीही आज शास्त्री भवनात क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. क्रीडा…

Read More

‘रेडिओ मनभावन’ आणि ‘जैन इरिगेशन’ च्या संयुक्त विद्यमानाने युवा जलसंवर्धन अभियानाचा शुभारंभ

WATER CONSERVATION CAMPAIGN : रेडिओ मनभावन 90.8 FM च्या माध्यमाने जलसंवर्धन अभियानस सुरवात. पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी केले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ…

Read More
error: Content is protected !!