Headlines

दिपक जाधव

योगासन स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन व सोहम डीपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय योगासना स्पोर्टस चॅम्पीयनशीप २०२४-२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सब ज्युनिअयर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, सिनिअर मुले व मुली अशा चार गटात ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ट्रॅडिशनल योगा, आर्टीस्टिक…

Read More

बळीराजा कृषी केंद्राला वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभेच्छा

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अंतुर्ली खुर्द येथील पाटील कुटुंबाच्या मालकीच्या आजपासून ग्राहकांच्या सेवेत रूजू झालेल्या बळीराजा कृषी केंद्राचे उदघाटन झाल्यावर वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. अंतुर्ली खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बळीराजा कृषी केंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह बाजार समिती सभापती गणेश…

Read More

पावसाळ्यातील आजाराचा वाहक ‘डास’ ; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यंदा जून महिन्यापासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात होणारे बदल, रोगट हवामान, मंदावलेली पचनशक्ती, डासांच्या उत्पत्तीत झालेली वाढ यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ◆ 🦟…

Read More

११ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी ‘माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती’ची बैठक पद्मालय येथे संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील व जळगाव जिल्हा अध्यक्ष बाबाजी पाटील व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष भगवानदास मोहोरे यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पद्मालय येथे विश्रामगृहात दि.२८ रोजी बैठक खेळी मेळीच्या…

Read More

ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये शिक्षण सप्ताह

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य अंतर्गत कथाकथन, रिड टू लीड, चार्ट मेकिंग, हँड पेंटिंग, मास्क मेकिंग, टॉय मेकिंग असे उपक्रम राबविले. दुसऱ्या दिवशी पायाभूत सुविधा व…

Read More

मू.जे.महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रात पदवीच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष बी.ए  (मराठी माध्यम) व बी. कॉम (इंग्रजी व मराठी माध्यम) सह पदव्युत्तर पदवीच्या MBA , एम.ए-लोकप्रशासन व MSci Chemistry हे नवीन  अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. या सर्व अभ्यासक्रमातील प्रवेशांची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ आहे. विद्यार्थ्यांनी…

Read More

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती

Maharashtra New Governor : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यातच आता राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी, रमेश बैस यांच्यानंतर राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल आहेत. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात…

Read More

‘ओजस्विनी’ च्या ए.टी.डी. चा निकाल १०० टक्के

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल १०० टक्के लागला आहे. ए.टी.डी. च्या प्रथम वर्षाच्या वार्षिक परीक्षेत दिपल प्रदीप टापरे हिने प्रथम श्रेणी मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. फाउंडेशनच्या वार्षिक परीक्षेत मयूर सोपान पाटील (प्रथम श्रेणी) याने प्रथम क्रमांक प्राप्त…

Read More

शिक्षकांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे प्रचंड मताधिक्यांनी पुन्हा एकदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा आयोजित जाहीर सत्कार करण्याविषयी तसेच जळगाव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थी…

Read More

महामार्गावरील चौकातील वाहतुक समस्यांविषयी राष्ट्रीय महामार्ग, मनपा आणि पोलीस विभागाला जिल्हाधिकारी यांचे पत्र

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शहरातील आकाशवाणी चौकात महामार्गावरील वाहतुक कोंडी, वारंवार होणारे अपघात यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्दावर चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २६ जुलै रोजी विशेष बैठक घेतली. त्यानंतर रस्ता दुरुस्ती संदर्भात प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक नियमन संदर्भात जळगाव जिल्हा…

Read More

मणियार विधी महाविद्यालयातील व्याख्यानात स्त्री-पुरुष समानता विषयी विचारमंथन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात विधी व्याख्यानमाला अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जयपूर येथील मणिपाल विद्यापीठातील विधी विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यात स्त्री-पुरुष समानता विषयी विचारमंथन झाले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी…

Read More

ए.टी.झांबरे विद्यालयात नाटक आणि निबंध स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटक सादर केले. विद्यार्थ्यांसाठी निंबंशही स्पर्धा झाली. कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एन.सी.सी कॅडेट भाग्यश्री पाटील, रुतुजा पाटील, रोहिणी उमाळे, शर्वरी गायकवाड, प्रणाली…

Read More

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किरकोळ विक्रेत्यांना छत्रींचे वाटप

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सध्या पावसाळा सुरू असून फळ तसेच अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करणार्‍यांना पावसामुळे खूप त्रास होत असतो. याची दखल घेऊन वैशालीताई सुर्यवंशी यांनी आज पाचोरा शहरात…

Read More

मू.जे.महाविद्यालयात एनसीसीतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे २५ व्या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर…

Read More

जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; चालू आर्थिक वर्षात ७५५.९९ कोटी एवढा निधी मंजूर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या आर्थिक वर्षात 657 कोटीचा निधी विविध विकासकामासाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात 755.99 कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात…

Read More
error: Content is protected !!