Headlines

दिपक जाधव

एरंडोल शहरात शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा दहन व जोडे मार आंदोलन

एरंडोल वास्तव पोस्ट -(प्रतिनिधी )दि.११ एरंडोल शहरात कासोदा नाका येथे शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्यात आला. आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले.सर्व संपूर्ण निकाल हा…

Read More

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

जळगाव दि.११ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे वरिष्ठ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हास्तरी संघ निवड प्रक्रिया आहे. आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी वरिष्ठ संघासाठी जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे. सर्व क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. १४ जानेवारी २४ ला सकाळी ९ वाजता जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लिश स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या…

Read More

अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन

जळगाव दि.९ प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलमध्ये अनुभवाधारित शिक्षण आणि भारतीय संस्कारमूल्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविले जातात. यात आता परंपरेने मिळालेल्या आपल्या गुरूकूल शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२.३० ही वेळ असलेल्या या ‘अनुभूती बालनिकेतन’मध्ये यात ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता अनुभवतातून आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून…

Read More
Top
error: Content is protected !!