कान्ह ललित कला केंद्रातर्फे गुरू समर्पण सांगीतिक कार्यक्रम रंगला
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्रातर्फे ‘ गुरू समर्पण ‘ हा सांगीतिक कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाचे उद्घाटन के. सी . ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी आणि कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, समन्वयक प्रा. प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मिलन भामरे,…
